शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोयाबीनचा भाव लवकरच ₹५८०० पर्यंत पोहोचणार? जाणून घ्या तज्ज्ञांचा अचूक अंदाज Weather-Based Crop Insurance
Weather-Based Crop Insurance हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. पेरणीचे क्षेत्र कमी असणे आणि अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान यामुळे बाजारात सोयाबीनच्या पुरवठ्यावर (Supply) मोठा ताण येणार आहे. याच कारणामुळे सोयाबीनचा भाव लवकरच ५ हजार रुपयांची पातळी ओलांडून ₹५८०० पर्यंत वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जर तुम्ही सध्याच्या भावात सोयाबीन विकण्याचा विचार … Read more