पीक नुकसान भरपाई: तिसरा टप्पा जाहीर! VC नंबर वापरून e-KYC करणे बंधनकारक, अन्यथा मदत मिळणार नाही! Crop Insurance
Crop Insurance: ज्या शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई (Crop Loss Compensation) आणि अनुदानाची रक्कम दोन टप्प्यांत मिळाली होती, त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. दोन हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी आता तिसरा टप्पा (Phase 3) सुरू झाला आहे. या टप्प्यात तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार असून, तुम्ही जर दोन हेक्टरपेक्षा अधिक जमिनीचे मालक असाल, तर तुम्हाला उर्वरित अनुदानाची … Read more