SBI Service Alert: एसबीआय (SBI) खातेधारकांसाठी महत्त्वाचा अलर्ट! या सेवा आता बंद होणार; लवकरात लवकर आपले खाते चेक करा;
SBI Service Alert: एसबीआय (SBI) खातेधारकांसाठी महत्त्वाचा अलर्ट! स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना एक अत्यंत महत्त्वाची सुविधा कायमस्वरूपी बंद करत आहे. जर तुमचे SBI मध्ये खाते असेल, तर १ डिसेंबर २०२५ पासून होणाऱ्या या बदलाची नोंद घेणे आवश्यक आहे. SBI ची ‘mCASH’ सेवा बंद SBI ने आपल्या ग्राहकांसाठी सुरू केलेली ‘mCASH’ ही … Read more